live updates of floods

Total 1 Post

कोल्हापूरात पूरस्थिती कायम, मदतकार्याला वेग, मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, आणि सांगलीत महापूर आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात १६ जणांचे बळी गेले असून आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.